सातबारा Watch

← मोटेगाव

Ferfar #2488 · मोटेगाव

रेणापुर, लातूर · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
243
Talathi
सोनाली नागनाथ पकाले
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 243, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक २४४३ प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला बालाजी अनुरथ फोलाणे अ पा क आई रुक्मिन अनुरथ फोलाणे यांचा अ.पा.क. शेरा अर्जदार बालाजी अनुरथ फोलाने यांचा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.