सातबारा Watch

← वांगदरी

Ferfar #1635 · वांगदरी

रेणापुर, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
286/1
Talathi
सोनाली नागनाथ पकाले
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : दि. वैजनाथ अर्बन को-ऑप बँक लि. लिहून घेणार : गोविंद रामराव गभीरे यांनी सर्व्हे क्रमांक : 286/1 तपशिल : दि. वैद्दनाथ अर्बन को. ऑप बॅंक लि. परळी वै शाखा रेणापुर कडुन गोविंद रामराव गंभीरे यांनी रु 97823/- कर्ज घेतले - 1317 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.