सातबारा Watch

← डि.देशमुख

Ferfar #1692 · डि.देशमुख

रेणापुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
59
Talathi
परमेश्वर भास्कर शिंदे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अमीन हाकानी शेख यांनी दिलेल्या अर्जानुसार आणि सादर केलेल्या शपथपत्र आधारे अमीत हाकानी शेख व अमीन हकानी शेख या दोन्ही व्यक्ती एकच असून ७/१२ वर सुधारित नोंद अमीन हाकानी शेख अशी घेण्यात येत आहे.सदर नोंद मंजुरीस्तव सविनय सादर.