Ferfar #1693 · डि.देशमुख
रेणापुर, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : दिवाणी न्यायाधीश क स्तर,रेणापूर यांचे R.C.S.No.135/2026
आदेश दिनांक : 21/10/2026
प्रतापराव शेषेराव देशमुख यांनी दिलेल्या अर्जानुसार आणि सादर केलेल्या न्यायालयीन तडजोडपत्र दिवाणी न्यायाधीश क स्तर,रेणापूर यांचे R.C.S.No.135/2026 आधारे खालील प्रमाणे जमीन वाटप झाले आहे
अ क्र नाव गट क्षेत्र
1) प्रतापराव शेषेराव देशमुख 265 0.39 हे
२६६ 0.१० हे
270 0.८१ हे
2)भाग्यश्री गिरीराव देशमुख २६६ 0.२४ हे
२६९ 0.93 हे
270 0.१३ हे
सदर नोंद मंजुरीस्तव सादर