Ferfar #1694 · डि.देशमुख
रेणापुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33
- Talathi
- परमेश्वर भास्कर शिंदे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
पांडुरंग नारायण भिसे यांनी दिलेल्या अर्जानुसार आणि सादर केलेल्या बेबाकी प्रमाणपत्रक्र.BR.RENAPUR/2026-27/96 दि.२२.१०.२०२६ नुसार दि वैजेनाथ अर्बन को-ऑप बँक लि.पूर्ण जप्ती बोजा कमी करण्यात येत आहे