Ferfar #750 · डि. देशपांडे
रेणापुर, लातूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-06-23
- Objection until
- 2026-07-08
- Certified
- —
- Gat / Survey
- 86
- Talathi
- परमेश्वर भास्कर शिंदे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/06/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्र २०२५ /आर ओ आर /अ -१२०
आदेश दिनांक : 09/04/2026
सुमित्रा शेषेराव सूर्यवंशी यांनी दिलेल्या अर्जावरून आणि मा.उपविभागीय अधिकारी,औसा-रेणापूर यांचे न्यायालय आदेश क्रमांक : क्र २०२५ /आर ओ आर /अ -१२०
आदेश दिनांक : 09/04/2026
नुसार फेरफार क्र. ७२५ रद्द करून मूळ मालकाच्या नावे: गंगाधर संभा सोनवणे यांच्या नावे जमीन करण्यात येत आहे.