Ferfar #2836 · पोहरेगाव
रेणापुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 116
- Talathi
- परमेश्वर भास्कर शिंदे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
दिलीप नारायण सातापुरे यांनी दिलेल्या अर्जानुसार,सादर केलेल्या शपथपत्र आणि स्थानिक चौकशी आधारे दिलीप नारायण सातापुरे यांच्या नावे एक स्वतंत्र विहीर, दिलीप नारायण सातापुरे यांच्या नावे एक स्वतंत्र बोअरवेल नोंद ७/१२ वर घेण्यात येत आहे