सातबारा Watch

← पोहरेगाव

Ferfar #2843 · पोहरेगाव

रेणापुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
146, 152
Talathi
परमेश्वर भास्कर शिंदे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 सौदागर दत्तु राउत यांनी दिलेल्या अर्जानुसार आणि सादर केलेल्या बेबाबी प्रमाणपत्र आधारे "पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना "-२०२६ मध्ये कर्जमुक्ती मिळाल्यामुळे ला.जि.म.स.बँक मर्या.लातूर शाखा:पोहरेगाव यांच्या बेबाकी प्रमाणपत्र आधारे ७/१२ वरील बोजा कमी करण्यात येत आहे.सदर नोंद मंजुरीस्तव सविनय सादर .