Ferfar #2844 · पोहरेगाव
रेणापुर, लातूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 475
- Talathi
- परमेश्वर भास्कर शिंदे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : मा.तहसीदार,रेणापूर यांचे आदेश .जा.क्र.२०२६/जमाबंदी/वाटणी/कावी-१३ दि.१३/१०/२०२६
आदेश दिनांक : 13/10/2026
मयुरी भागुराम हांडगे यांनी दिलेल्या अर्जानुसार आणि सादर केलेल्या मा.तहसीदार,रेणापूर यांचे आदेश .जा.क्र.२०२६/जमाबंदी/वाटणी/कावी-१३ दि.१३/१०/२०२६ वाटणी आदेश नुसार मयुरी भागुराम हांडगे आणि रामभाऊ मारोती हांडगे यांना खालील प्रमाणे जमीन वाटून आली आहे
अ क्र नाव गट क्षेत्र
1) रामभाऊ मारोती हांडगे ४७५ 0.८५ हे.
2) मयुरी भागुराम हांडगे ४७५ 0.४० हे.
सदर नोंद मंजुरीस्तव सविनय सादर.