Ferfar #2138 · गरसुळी
रेणापुर, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/08/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 04/08/2026विक्री अधिकारी यांचे कार्यालय जनता सहकारी बँक लि धाराशिव यांचेकडील जा .क्र कायदा विभाग /लवाद /कलम 97/ 360/753/जप्ती बोजाची नोंद/ दि 21/7/2026 नुसार मौजे गरसुळी येथील जयश्री शिवाजी देशमुख यांचे नावे गट नं 118,202 वर र रु 2,76,18,375.80 /- जप्ती बोजा जनता सह बँक लि धाराशिव यांचेकडील पत्र क्रमांक 360/753 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.