Ferfar #2157 · गरसुळी
रेणापुर, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
मे .दिवाणी न्यायाधीश साहेब क स्तर रेणापूर यांचे न्यायालयातील तडजोड हुकूमनामा आदेश क्र आर.सी.एस क्र 171/2026 दि.7/10/2026 अन्वये
वादी – बालाजी मुकूंद रुपनावर
प्रतिवादी 1 – शिवाजी मुकूंद रुपनावर
प्रतिवादी 2 –देवईबाई मुकूंद रूपनावर
प्रतिवादी 3 –नागरबाई महादेव कांबळे
प्रतिवादी 4 –सुभद्रा नागोराव पडुळकर
प्रतिवादी 5 –निर्मला युवराज खांडेकर
प्रतिवादी 6 –मंगल नामदेव पांढरे
प्रतिवादी 7 –भाऊसाहेब राम अमनावर
प्रतिवादी 8 –नंदकिशोर राम अमनावर
प्रतिवादी 9 –शारदा बाबासाहेब शिनगारे
प्रतिवादी 10 –रेखा सुभाष लवटे
यांनी मौजे गरसुळी येथील जमीन गट नं 175,39/1,42,123 मध्ये खालीलप्रमाणे आपापसात वाटप करून घेतले असे
खातेदाराचे नाव गट नं क्षेत्र
1) बालाजी मुकूंद रुपनावर 175 1.01 हे .आर
बालाजी मुकूंद रुपनावर 39/1 0.90 हे .आर
बालाजी मुकूंद रुपनावर 42 0.32 हे .आर
बालाजी मुकूंद रुपनावर 123 1.30 हे .आर
2) शिवाजी मुकूंद रुपनावर 175 1.02 हे .आर
शिवाजी मुकूंद रुपनावर 39/1 0.89 हे .आर
शिवाजी मुकूंद रुपनावर 42 0.33 हे .आर
शिवाजी मुकूंद रुपनावर 123 1.30 हे .आर
आदेशानुसार नोंद केली असे