Ferfar #986 · मानुसमारवाडी
रेणापुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 64
- Talathi
- भागवत बाबुराव पवार
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
मौजे मानुसमारवाडी येथील बाजूस दाखल गट न 64 मध्ये शामराव तुळशीराम सुडे यांचे मालकीचे शेतजमिनीमध्ये एक सामाईक विहीर आहे.या बाबत शामराव तुळशीराम सुडे यांचा
अर्ज ,स्थानिक चौकशी पंचनामा व 100 रु बोंड पेपरवर प्रतिज्ञापत्र आले वरून नोंद घेण्यात आली .नोंद मंजुरीस्तव सादर