सातबारा Watch

← पाथरवाडी

Ferfar #1985 · पाथरवाडी

रेणापुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
3
Talathi
भागवत बाबुराव पवार
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 मौजे पाथरवाडी येथील गट नं 3 मधील श्रीमती ठकुबाई शिवजी जांभळे यांच्या शेतजमिन मालकीच्या हिस्श्यात आंबा झाडे 100 असलेबाबत गावी अर्ज ,100 रुपये बॉंड पेपरवर प्रतिज्ञापत्र आलेवरून स्थानिक स्थळ पंचनामा करून 7/12 इतर हक्कात नोंद केली असे .