सातबारा Watch

← टाकळगाव

Ferfar #1425 · टाकळगाव

रेणापुर, लातूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
22
Talathi
दत्तकुमार रणजित मेारे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- कल्पेश नरेशराव पाथरीकर ,जासवंती मुकुल बिदरकर ,प्रसाद जगदिशराव देशमुख - - -रा. टाकळगाव(खाता क्रमांक945) यांचे गट/सर्व्हे क्रमांक22, लागवडीयोग्य क्षेत्र 9.9900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : दीपा यश राजुरकर , (खाता क्रमांक :-881)गट/सर्व्हे क्रमांक 22 लागवडीयोग्य क्षेत्र 2.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक रेणापुर जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2339 दिनांक 27/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.खरेदी खतामध्ये देणार म्हणून कालिंदा नरेशराव पाथरीकर व चंद्रप्रभा जगदीशराव देशमुख यांचे नाव होते परंतु त्यांचे निधन झाले कारणाने आज रोजी त्यांचे वारस कल्पेश नरेशराव पाथरीकर ,जासवंती मुकुल बिदरकर ,प्रसाद जगदिशराव देशमुख यांचे नावे 7/12 हे तरी यांचे नावासमोरील क्षेत्र कमी करून खरेदी घेणार यांचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. खरेदी दस्त व मा. तहसीलदार साहेब रेणापूर यांचे पत्र क्र. २०२६/जमाबंदी/कावि-27 दि. 06/08/2026 वरोन नोंद केली असे.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.