सातबारा Watch

← बीटरगाव

Ferfar #4466 · बीटरगाव

रेणापुर, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
204
Talathi
दत्तकुमार रणजित मेारे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लिमिटेड शाखा रेणापूर गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र शिवाजी गडदे रा. बीटरगाव यांनी दुय्यम निबंधक रेणापुर यांचेकडील दस्त क्रमांक 2100-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 279000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 204 क्षेत्र 1.0600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र शिवाजी गडदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 279000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : ओमकार राजेंद्र गडदे (खाता क्रमांक :- 323) , ओमकार राजेंद्र गडदे (खाता क्रमांक :- 490) ,