Ferfar #4476 · बीटरगाव
रेणापुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 386
- Talathi
- दत्तकुमार रणजित मेारे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
बालाजी श्रीरंग मुंडे यांनी त्यांचे नावे असलेली मौजे बिटरगाव ता. रेणापुर जि. लातुर येथील गट क्र. 386 मधील त्यांचे मालकीची शेतजमीन खालील प्रमाणे कुटुंबात वाटप करुन दिले असे.
अ.क्र. लावावयाचे नाव गट क्र. क्षेत्र पो.ख.(हे.आर.) दिशा
1) दत्ता बालाजी मुंडे 386 1.55 0.00 नोटरी वाटणीपत्रात नमुद केल्या प्रमाणे
वरिल सर्वांनी अॅड. एस.एन. मोटेगावकर ता. रेणापुर जिल्हा लातूर यांचेकडील रजिस्टर्ड नोटरी वाटणीपत्र क्र. 200/2026 रक्कम रुपये 100 स्टॅम्प पेपरवर वाटणीपत्राने दिले वरून घेणार यांचे नावे दाखल करणे बाबत फेर घेण्यात आला असे.