Ferfar #2595 · समसापूर
रेणापुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 72
- Talathi
- दत्तकुमार रणजित मेारे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
सुभाष सौदागर यशवंत यांनी त्यांचे नावे असलेली मौजे समसापुर ता. रेणापुर जि. लातुर येथील गट क्र. 72 मधील त्यांचे मालकीची शेतजमीन
खालील प्रमाणे कुटुंबात वाटप करुन दिले असे.
अ.क्र. लावावयाचे नाव गट क्र. क्षेत्र पो.ख.(हे.आर.) दिशा
1) सुभाष सौदागर यशवंत 72 0.23 0.00 नोटरी वाटणीपत्रात नमुद केल्या प्रमाणे
2) सुरेश सौदागर यशवंत 72 0.30 0.00 नोटरी वाटणीपत्रात नमुद केल्या प्रमाणे
3) प्रल्हाद सौदागर यशवंत 72 0.22 0.00 नोटरी वाटणीपत्रात नमुद केल्या प्रमाणे
4) संदीपान सौदागर यशवंत 72 0.37 0.00 नोटरी वाटणीपत्रात नमुद केल्या प्रमाणे
तसेच सदर वर नमुद कुंटूंबाच्या एकुण ०१ हे १२ आर शेतजमीनीच्या दक्षिणे कडील शिव रस्त्या पर्यंत पुर्व भागातुन दक्षिण - उत्तर लांबीचा व पुर्व पश्चिम १० फुट रुंदीचा रस्ता आपापसात जांण्या येण्या साठी कायम वापरात राहील. यास पक्ष नं.१ ते ४ यांची कसल्याही प्रकारची उजर हरकत नसुन पुर्ण संमत्ती आहे. वरिल सर्वांनी अॅड. अब्दुल खयुम ता. रेणापुर जिल्हा लातूर यांचेकडील स्टॅम्प पेपरवर रजिस्टर्ड नोटरी वाटणीपत्र क्रमांक 347/2026 दिले वरून घेणार यांचे नावे दाखल करणे बाबत फेर घेण्यात आला असे.