Ferfar #2606 · समसापूर
रेणापुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 275
- Talathi
- दत्तकुमार रणजित मेारे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
बाजुस दाखल गटाचे खातेदार अनुसयाबाई अर्जुन मुरकुटे यांनी मयत अर्जुन नाना मुरकुटे यांच्या मृत्यूनंतर, रेग्युलर दिवाणी मुकदमा नं. १००/२००८ मधील हुकूमनामा डिक्री व तडजोडीनुसार गट नं. २७५ मधील क्षेत्र ०१ हे. २५ आर जमिनीवर अर्जदार अनुसयाबाई अर्जुन मुरकुटे यांचे नाव मालकी हक्कात नोंद करण्याबाबत अर्ज सादर केला आहे. अनुसयाबाई अर्जुन मुरकुटे यांचे पती अर्जुन नाना मुरकुटे यांचे दिनांक १०/०१/२०१९ रोजी निधन झाले आहे. सदर अर्जुन नाना मुरकुटे यांच्या निधनानंतर व रेग्युलर दिवाणी मुकदमा नं. १००/२००८ मधील न्यायालयीन हुकूमनामा/डिक्री व तडजोडपत्रातील स्पष्ट अटींनुसार सदर गट नं. २७५ मधील ०१ हे. २५ आर क्षेत्रावर अनुसयाबाई अर्जुन मुरकुटे यांचे नाव स्वतंत्रपणे मालकी हक्कात नोंदविणे बाबत अर्ज व रेग्युलर दिवाणी मुकदमा नं. १००/२००८ मधील हुकूमनामा डिक्री व तडजोडपत्र सादर केलेवरोन नोंद केली असे.