Ferfar #1708 · घनसरगाव
रेणापुर, लातूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 200
- Talathi
- शिंपले रमन मुकेश
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : जनता सहकारी बँक लि.धाराशिव शाखा रेणापूर
लिहून घेणार : किशन पांडुरंग शिंदे ,धर्मराज किशनराव शिंदे
यांनी सर्व्हे क्रमांक : 200 तपशिल : प्रमाणे किशन पांडुरंग शिंदे ,धर्मराज किशनराव शिंदे यानी उस्मानाबाद जनता सहकारी बँक शाखा रेणापुर - यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1500
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा.क्र.359 दि.7/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.