सातबारा Watch

← घनसरगाव

Ferfar #1711 · घनसरगाव

रेणापुर, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
62
Talathi
शिंपले रमन मुकेश
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रा.बँक शाखा रेणापूर लिहून घेणार : मुकुंद निवृत्ती शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 62 तपशिल : म ग्रा बॅ शा रेणापूर कडून कर्ज रु २,००,००० रु मुकुंद निवृत्‍ती शिंदे यांच्‍या नावे - 848 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा.क्र.71/2026 दि.28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.