Ferfar #985 · सेलु खुर्द
रेणापुर, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
लिहुन देणार : उस्मानाबाद जनता सहकारी बॅक
लिहुन घेणार : प्रमोद पांडुरंग कुटवाड
यांनी सर्व्हे क्रमांक 59 वर फेरफार क्रमांक 807 ने घेतलेला बोजा दिनांक 13/09/2021 रोजी उस्मानाबाद जनता सहकारी बॅक चा प्रमोद पांडुरंग कुटवाड यांच्या नावे र.रु.700000/- कर्ज.
सर्व्हे क्रमांक 60 वर फेरफार क्रमांक 807 ने घेतलेला बोजा दिनांक 13/09/2021 रोजी उस्मानाबाद जनता सहकारी बॅक चा प्रमोद पांडुरंग कुटवाड यांच्या नावे र.रु.700000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.