Ferfar #7758 · खरोळा
रेणापुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-09 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 573
- Talathi
- आरती हंसराज कुरील
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अर्जदार - अयुब रजाक पटेल व साजिद रजाक पटेल यांनी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्यात आली की,मौ.खरोळा येथील जमीन ग.न.573 मध्ये अर्जदार यांनी एक बोअरवेल घेतली असुन, सदरील बोअरवेल अर्जदार यांचे सामाईक मालकीची आहे, करीता बोअरवेल नोंद सविनय सादर.