Ferfar #7761 · खरोळा
रेणापुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 646
- Talathi
- आरती हंसराज कुरील
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार - विनोद रंगनाथ दिवटे यांनी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्यात आली की,मौ.खरोळा येथील जमीन ग.न.६४६ मध्ये एक विहीर घेतली असुन, सदरील विहीरीबाबत दिनांक २३/१०/२०२६ रोजी स्थळपाहणी पंचनामा करण्यात आला असता सदरील विहीर अर्जदार यांचे स्वतंत्र मालकिची आहे, करीता स्वतंत्र विहीर नोंद सविनय सादर.