Ferfar #1014 · मोहगाव (तळणी)
रेणापुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 133
- Talathi
- कोमल रामराव मुंडे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून घेणार : श्रीराम फाईनन्स लिमिटेड .
लिहून देणार : भारत भाऊराव माने रा. मोहगाव (तळणी) यांनी दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर 133 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक श्रीराम फाईनन्स लिमिटेड लि. यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर अधिकारामध्ये बोजा दाखल केला. सूचित नोंद मंजुरीस्तव सादर .