Ferfar #643 · सय्यदपूर (बु.)
रेणापुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 54
- Talathi
- कोमल रामराव मुंडे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
मौजे.सय्यदपूर (बु.) ता.रेणापूर जि.लातूर येथील गट नं.54 मधील जानाबाई गंगाधर पिंटलवाड हे नाव असून त्यांचे नाव जनाबाई गंगाधर पिंटलवाड हे आहे. त्यांच्या नावामध्ये बद्दल झाला असून त्यांचे नाव बद्दल करण्याकरीता त्यांनी 100 रुपय बॉंड वरील रजिस्टर नोटरी शपथपत्र यावरुन नोंद घेतली. सूचित नोंद मंजुरीस्तव सादर.