Ferfar #5536 · किनगाव
अहमदपुर, लातूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 253/4
- Talathi
- गायत्री गणेशराव टाले
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा किनगांव
लिहून घेणार : भागीरथी वैजनाथ चाटे
यांनी सर्व्हे क्रमांक : 253/4 तपशिल : वैजनाथ भिमराव यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा किनगांव कडून वि.का.से.सो. किनगांव मार्फत 20.000/- कर्ज - 2941
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.