सातबारा Watch

← किनगाव

Ferfar #5539 · किनगाव

अहमदपुर, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
173/2/4
Talathi
गायत्री गणेशराव टाले
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : गजानन मल्टीस्टेट को.ऑप.क्रे.सो.लि घाटनांदुर शा.किनगाव लिहून घेणार : श्रिराम ग्यानोबा श्रंगारे यांनी सर्व्हे क्रमांक : 173/2/4 तपशिल : ग्यानोबा श्रीराम श्रंगारे यानी गजानन मल्टीस्टेट को.ऑप.क्रे.सो.लि घाटनांदुर शा.किनगाव कडुन 110000/-कर्ज घेतले त्या्साठी त्यानी श्रीराम ग्यानोबा श्रंगारे याची जमीन तारण दिली - 4625 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.