Ferfar #4274 · खंडाळी
अहमदपुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-03-30
- Objection until
- 2026-04-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 87
- Talathi
- अमोल प्रकाश कासले
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/03/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/03/2026
जिल्हा वक़्फ़ अधिकारी लातूर यांचे कडील पत्र,जा.क्र./जिवअ/नोंदणी/42/2026 दिनांक ०२/०३/२०२६ विषय मौजे खंडाळी येथील वक़्फ़ मालमत्तेची नोंद ७/१२ वर घेणे ..तसेच स.नं.२५ चे क पत्रक (१३५१ फसली),महाराष्ट्र शासन वक़्फ़ मालमत्ता राजपत्र १ मे १९८० : वैशाख ११, १९०२ मधील नोंद क्रमांक १९७ , आणि महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक ;वक़्फ़ २०१५/प्र.क्र.७८/ज-१अ दिनांक १३ एप्रिल २०२६ नुसार जुना स.नं.२५ नवीन ग.नं.87 मध्ये च्या इतर हक्कात “चिल्ला आलामपीर ५०*५० फूट जागा” अशी नोंद घेनेत आली..नोंद मंजुरीस्तव सादर..