Ferfar #1920 · रुई
अहमदपुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 86
- Talathi
- अक्षय ज्ञानेश्वर खानापुरकर
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026अर्जदार अभय सखाराम पाटील यांनी दिलेल्या अर्जावरुन व स्थळ पाहणी नुसार बाजुस दर्शवलेल्या गटामध्ये 400 सिताफळ झाडे व 37 सागवानाची झाडे दिसुन आली. त्यानुसार प्राप्त अर्जानुसार झाडे इतर अधिकार सदरी घेण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली.