Ferfar #2839 · गंगाहिप्परगा
अहमदपुर, लातूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 92
- Talathi
- मिना सोपानराव आलापुरे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : RCS NO 411/2026
आदेश दिनांक : 13/10/2026
अर्जदार विठ्ठल विसांबर केंद्रे रा. रुध्दा ता. अहमदपूर येथील रहिवासी असून अर्जासोबत कोर्ट आवार्ड मा. दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर RCS NO 411/2026 दि. 13/10/2026 नुसार नोंद घेण्यात येते की, वादी विठ्ठल विसांबर केंद्रे व प्रतिवादी पांडूरंग इसांबर केंद्रे ,विश्वंबर विठ्ठल केंद्रे यांच्यात सदर प्रकरणात कोर्ट आवार्ड झाली असून यांचे मौ. गंगहिप्परगा येथील गट नं. 92 मधील क्षेत्र 1.02 हे.आर. पैकी विठ्ठल विसांबर केंद्रे याना क्षेत्र 0.51 हे.आर व पांडूरंग इसांबर केंद्रे याना क्षेत्र 0.51 हे.आर जमीन वाटणी हिस्सेस देण्यात आली आहे.
तरी कोर्ट आवार्ड नुसार नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर.