Ferfar #919 · हगदळ
अहमदपुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 54
- Talathi
- अक्षय ज्ञानेश्वर खानापुरकर
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026मा. तहसिलदार अहमदपुर यांचे पत्र क्र.जा.क्र.2026/नै.आ./कावि दि.31.08.2026 नुसार तसेच संदर्भ गट विकास अधिकारी पंचायत समिती अहमदपूर यांचे पत्र क्र.जा.क्र.पंसअ/मगांराग्रारोहयो/कार्या-14/सीआर-149/कावी-346/26 नुसार विहीरीची नोंद सातबारा सदरी करणे आवश्यक दिसुन येते त्यानुसार धरत देवराव मूंढे यांच्या नावे एक विहीर बाबत नोंद सविनय सादर.