सातबारा Watch

← मरशिवणी

Ferfar #1998 · मरशिवणी

अहमदपुर, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
2/1
Talathi
अविनाश नंदकुमार पवार
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दीनदयाळ नागरी सहकारी बँक म .,अंबाजोगाई शाखा अहमदपूर गहाणखत लिहुन देणार : पांडुरंग जळबा मरके रा. मरशिवणी यांनी दुय्यम निबंधक अहमदपूर यांचेकडील दस्त क्रमांक 3718-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2/1 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडुरंग जळबा मरके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.