सातबारा Watch

← शिंदगी (खु.)

Ferfar #1072 · शिंदगी (खु.)

अहमदपुर, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
102, 105, 107
Talathi
अक्षय ज्ञानेश्‍वर खानापुरकर
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा अहमदपूर गहाणखत लिहुन देणार : संतोष हणमंतराव धुळगुंडे ,हनमंतराव हैबतराव धूळगुंडे रा. शिंदगी (खु.) यांनी दुय्यम निबंधक अहमदपूर यांचेकडील दस्त क्रमांक 3831-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 394000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 102, 105, 107 क्षेत्र 1.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष हणमंतराव धुळगुंडे ,हनमंतराव हैबतराव धूळगुंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 394000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्ज घेणार - हारूबाई हणमंतराव धुळगुंडे (खाता क्रमांक :- 1007) ,