Ferfar #1163 · लांजी
अहमदपुर, लातूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-09 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1
- Talathi
- सुयोग शशिकांत कुलकर्णी
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार : लातूर मल्टी स्टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटी ltdलातूर, अहमदपूर
लिहून देणार : खादर दाउद शेख रा. लांजी यांनी दुय्यम निबंधक अहमदपूर यांचेकडील दस्त क्रमांक 235 दिनांक 20/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक लातूर मल्टी स्टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटी ltdलातूर यांचेकडील पत्र क्रमांक 235 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.