सातबारा Watch

← हाळणी

Ferfar #1156 · हाळणी

अहमदपुर, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
92
Talathi
अविनाश नंदकुमार पवार
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : सिद्धेश्वर सहकारी बँक लिमिटेड लातूर लिहून घेणार : मलिक अहमदसाब सय्यद यांनी सर्व्हे क्रमांक : 92 तपशिल : सिद्धेश्वर सहकारी बँक लिमिटेड लातूर यांच्या कडून रक्कम रु. 3,00,000/- चा श्री. सय्यद अब्दुल अहमदसाब यांचे तारण म्हणून श्री मलिक अहमदसाब सय्यद यांचे नावे कर्ज बोजा नोंद - 1051 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.