Ferfar #1565 · नंदुरा बु
अहमदपुर, लातूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 63/2/3
- Talathi
- अविनाश नंदकुमार पवार
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : महाराष्ट्र नागरी बँक शाखा अहमदपूर
लिहून घेणार : भिवा पिराजी कसबे
यांनी सर्व्हे क्रमांक : 63/2/3 तपशिल : कसबे चंद्रकांत भिवाजी व कसबे भिवाजी यांनी महाराष्ट्र नागरी सहकारी बँक मर्यादित लातूर कडून 700000रु कर्ज घेतले व त्यास तारण कसबे भिवाजी पिराजी हे आहेत - 1192
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.