सातबारा Watch

← बेलूर

Ferfar #1595 · बेलूर

अहमदपुर, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
34
Talathi
स्नेहा सतीश थोरात
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक लिहून घेणार : सतिष व्यंकटी मोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 34 तपशिल : सतीश व्यंकटी मोरे यांनी मं.ग्रा.बँकशिरूर ता. कडून केसिसी करिता 85000/- कर्ज घेतले आहे. - 1143 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.