सातबारा Watch

← शिरुर ताजबंद

Ferfar #3703 · शिरुर ताजबंद

अहमदपुर, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
581
Talathi
स्नेहा सतीश थोरात
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अहमदपूर गहाणखत लिहुन देणार : नरसिंग देवराव आयतलवाड रा. शिरुर ताजबंद यांनी दुय्यम निबंधक अहमदपूर यांचेकडील दस्त क्रमांक 3714-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 581 क्षेत्र 0.0149 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नरसिंग देवराव आयतलवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.