सातबारा Watch

← धानोरा (खु.)

Ferfar #949 · धानोरा (खु.)

अहमदपुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
170
Talathi
सुश्‍मा परमेश्‍वर भंडारे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- माधव बालाजी श्रीमंगले रा. धानोरा (खु.)(खाता क्रमांक323) गट/सर्व्हे क्रमांक170, लागवडीयोग्य क्षेत्र 2.8700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- अर्चना माधव श्रीमंगले , (खाता क्रमांक :-1074)गट/सर्व्हे क्रमांक 170 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8700 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांनी 100 रुपयाच्या बॉंड पेपरवर वाटणीपत्र केले असून बॉंड क्र.91AB 803705 दिनांक-29-10-2026 हा आहे. साक्षीदार 1) अंकुश शंकरराव होनराव 2) रामेश्वर गंगाधर सरकाळे हे आहेत. सदरील नोंद घेऊन मंजुरीस्तव सेवेत सादर.