Ferfar #5137 · हडोळती
अहमदपुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 127
- Talathi
- दत्ताराव मधुकरराव क्षीरसागर
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
तडजोड पत्र
मे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर अहमदपूर यांचे न्यायालयात
दिवाणी दावा 432 /2026 दि 28/09/2026
खालील प्रमाणे तडजोड पत्र करण्यात आले आहे
वादी
1 शिल्पा स्वप्नील आजने
नैनाबाई उद्धवराव आजने
गट क्र 127 क्षेत्र 0.80 आर
प्रतिवादी
1 उद्धवराव हणमंतराव आजने
गट क्र 127 क्षेत्र 1.8550 आर
वरील प्रमाणे वादी क्र 1,2 व प्रतिवादी क्र 1 यांना प्रतिवादी क्र 2 ते 5 यांनी हक्क सोडला आहे सदर तडजोड पत्र केले आहे ते मंजुरीसाठी7/12 वर दाखल