Ferfar #17397 · अहमदपूर
अहमदपुर, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 35/1/1/1
- Talathi
- अविनाश नंदकुमार पवार
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अहमदपूर
गहाणखत लिहुन देणार : धर्मेश माधवराव बनसोडे रा. अहमदपूर यांनी दुय्यम निबंधक अहमदपूर यांचेकडील दस्त क्रमांक 3703-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1332000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 35/1/1/1 क्षेत्र 0.0108 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धर्मेश माधवराव बनसोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1332000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.