Ferfar #17414 · अहमदपूर
अहमदपुर, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 29/1/3
- Talathi
- अविनाश नंदकुमार पवार
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा अहमदपूर तर्फे बिराजदार विद्याधर मनोहर
गहाणखत लिहुन देणार : नवनाथ शिवदास सुरनर रा. अहमदपूर यांनी दुय्यम निबंधक अहमदपूर यांचेकडील दस्त क्रमांक 3745-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29/1/3 क्षेत्र 0.0111 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवनाथ शिवदास सुरनर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
वैष्णवी नवनाथ सुरनर (खाता क्रमांक :- 9782) ,