सातबारा Watch

← अहमदपूर

Ferfar #17425 · अहमदपूर

अहमदपुर, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
5/2
Talathi
अविनाश नंदकुमार पवार
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा अहमदपूर तर्फे ओंकार रमेश लालमे गहाणखत लिहुन देणार : अभंग सोपान शिंदे रा. अहमदपूर यांनी दुय्यम निबंधक अहमदपूर यांचेकडील दस्त क्रमांक 3782-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 5/2 क्षेत्र 0.0117 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभंग सोपान शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : शुभांगी दत्ता शिंदे (खाता क्रमांक :- 5404) , दत्ता अभंग शिंदे (खाता क्रमांक :- 5404) ,