Ferfar #17427 · अहमदपूर
अहमदपुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 71/1
- Talathi
- अविनाश नंदकुमार पवार
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार लता प्रमोद राऊत रा. अहमदपूर यांनी अर्ज व सोबत संमतीपत्र दिलेवरून नोंद घेण्यात येते की, मौ अहमदपूर येथील जमीन गट क्रं. ७१/१ मध्ये त्यांच्या नावे एकूण ०.०७५२ हे.आर क्षेत्र असून यापैकी प्लॉट नं. ३२ ज्याचे क्षेत्रफळ ८६० चौ.फुट बरोबर ८० चौ.मी क्षेत्राचा तसेच प्लॉट नं. १३ ज्याचे क्षेत्रफळ १२०० चौ.फुट बरोबर १११ चौ.मी क्षेत्राचे प्लॉट माझ्याच नावे वेगळे 8 अ खाते तयार करून देण्यात यावे ही विनंती.