Ferfar #17432 · अहमदपूर
अहमदपुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 90/1/2/3/1
- Talathi
- अविनाश नंदकुमार पवार
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अर्जदार संजय शिवराज रेडडी यांनी दुय्यम निम्ब्धक अहमदपूर यांचे कडील हक्कसोड पत्र क्र-3928 दि.31.10.2025 आधारे हक्कसोड घेणार संजय शिवराज रेडडी,सुभद्रा राजु उर्फ राजीव रेडडी यांना सर्वे क्र-90/1/2/3/1 मधील 0.85 हे आर जमीन हक्कसोड देणार गयाबाई शिवराज रेडडी,विनोद राजू उर्फ राजीव रेडडी,अश्विनी दत्ता वेल्हाळे,कोमल धरम जांभळे यांनी हक्क सोड करून दिले.नोंद मंजुरीस सादर..