सातबारा Watch

← अहमदपूर

Ferfar #17439 · अहमदपूर

अहमदपुर, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
81/1/8
Talathi
अविनाश नंदकुमार पवार
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा अहमदपूर तर्फे शाखाधीकारी अमरनाथ रेड्डी अ. गहाणखत लिहुन देणार : सचिन श्रीराम सूर्यवंशी रा. अहमदपूर यांनी दुय्यम निबंधक अहमदपूर यांचेकडील दस्त क्रमांक 3828-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 81/1/8 क्षेत्र 0.0179 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन श्रीराम सूर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : प्रशांत श्रीराम सूर्यवंशी (खाता क्रमांक :- 10610) ,