सातबारा Watch

← अहमदपूर

Ferfar #17443 · अहमदपूर

अहमदपुर, लातूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
137/3
Talathi
अविनाश नंदकुमार पवार
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 कौशल्याबाई देविदास तलवारे यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की,खरेदी घेणार-कौशल्याबाई देविदास तलवारे यांनी खरेदी देणार-पठाण रहिमखा महेबूदखां यांच्‍याकडून सर्वे क्र.137/3मधील प्लॉट नंबर 53,54 नगर परिषद मालमत्‍ता क्र.ए-6450 एकूण क्षेत्र 216 चौरस मीटरचा प्लॉट खरेदीखत क्र.1960 ने दि.14/06/2012 रोजी 34000 रुपयांना खरेदी केला. तरी खरेदी खताधारे खरेदी घेणार-कौशल्याबाई देविदास तलवारे यांचे नावे 216 चौरस मीटरची नोंद मंजुरीस्तव सादर