सातबारा Watch

← अहमदपूर

Ferfar #17444 · अहमदपूर

अहमदपुर, लातूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
137/3
Talathi
अविनाश नंदकुमार पवार
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नामदेव संतराम लामतुरे यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की,खरेदी घेणार-नामदेव संतराम लामतुरे यांनी खरेदी देणार-पठाण रहिमखा महेमुदखां यांच्‍याकडून सर्वे क्र.137/3 मधील प्लॉट नंबर 06 नगर परिषद मालमत्‍ता क्र.ए-6449 क्षेत्र 108 चौरस मीटरचा प्लॉट खरेदीखत क्र.1958 ने दि.14.06.2012 रोजी 20000 रुपयांना खरेदी केला.तरी खरेदी खताधारे खरेदी घेणार-नामदेव संतराम लामतुरे यांचे नावे 108 चौरस मीटरची नोंद मंजुरीस्तव सादर