Ferfar #17449 · अहमदपूर
अहमदपुर, लातूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 137/3
- Talathi
- अविनाश नंदकुमार पवार
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
अरविंद लक्ष्मण गायकवाड यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की,खरेदी घेणार-अरविंद लक्ष्मण गायकवाड यांनी खरेदी देणार-पठाण रहीमखां महेमूदखां यांच्याकडून सर्वे क्र.137/3 मधील प्लॉट नंबर 45 नगर परिषद मालमत्ता क्र.ए-6446 क्षेत्र 108 चौरस मीटरचा प्लॉट खरेदीखत क्र.1959 ने दि.14/06/2012 रोजी 20000 रुपयांना खरेदी केला. तरी खरेदी खताधारे खरेदी घेणार-अरविंद लक्ष्मण गायकवाड यांचे नावे 108 चौरस मीटरची नोंद मंजुरीस्तव सादर ..