Ferfar #17453 · अहमदपूर
अहमदपुर, लातूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 137/3
- Talathi
- अविनाश नंदकुमार पवार
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
बायनाबाई हिरामन धसवाडीकर यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की, खरेदी घेणार-बायनाबाई हिरामन धसवाडीकर यांनी खरेदी देणार-पठाण रहीमखां महेमूदखां यांच्याकडून सर्वे क्र.137/3 मधील प्लॉट नंबर 34 नगर परिषद मालमत्ता क्र.ए-6442 क्षेत्र 108 चौरस मीटर तसेच प्लॉट क्र-47 नगर परिषद मालमत्ता क्र.ए-6447 क्षेत्र 108 चौरस मीटर खरेदीखत क्र.1963 ने दि.14/06/2012 रोजी 34000 रुपयांना खरेदी केले.तरी खरेदी खताधारे खरेदी घेणार-बायनाबाई हिरामन धसवाडीकर यांचे नावे 216 चौरस मीटरची नोंद मंजुरीस्तव सादर